मराठीत, मनापासून

वाढदिवसाचे मराठी निमंत्रण

पहिला वाढदिवस असो किंवा खास वर्षपूर्ती, नाव आणि फोटो असलेली पत्रिका सोहळ्याला वैयक्तिक स्पर्श देते. लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी सुरुवात आणि केक कापण्याची वेळ स्पष्ट ठेवा.

पत्रिका निवडा व संपादित करा →

१० तयार डिझाईन्स • ₹२१ पासून • पैसे भरल्यानंतर वॉटरमार्कशिवाय PNG

संग्रहातील सर्व पत्रिका

वाढदिवसाचे मराठी निमंत्रण: काय लिहावे?

  • नावासोबत कितवा वाढदिवस आहे ते हवे असल्यास लिहा.
  • केक कापण्याची वेळ आणि कार्यक्रमस्थळ द्या.
  • फोटो निवडताना चेहरा स्पष्ट दिसणारे चित्र वापरा.

वापरण्यासाठी मराठी मजकूर

चौकोनी कंसातील माहिती आपल्या तपशिलांनी बदला.

आमच्या लाडक्या [नाव] च्या वाढदिवसानिमित्त
आपण उपस्थित राहून आनंदात सहभागी व्हावे!
दिनांक: [तारीख] • केक समारंभ: [वेळ]
स्थळ: [पत्ता]

पत्रिका कशी तयार करायची?

  1. संग्रहातून आवडती पत्रिका उघडा.
  2. मजकूर निवडून नावे, तारीख, वेळ आणि पत्ता बदला. फोटो हवा असल्यास संपादकात जोडा.
  3. अक्षरांचा आकार, रंग आणि जागा तपासा. चूक झाल्यास पूर्ववत किंवा पुन्हा करा हे पर्याय वापरा.
  4. खात्यात प्रवेश करा, दाखवलेली किंमत भरा आणि वॉटरमार्कशिवाय PNG डाउनलोड करा.

सामान्य प्रश्न

मोबाईलवर पत्रिका संपादित करता येते का?

हो. ब्राउझरमध्ये पत्रिका उघडून मजकूर आणि फोटो बदलता येतात. लहान स्क्रीनवर संपादन पर्याय पूर्वदृश्याच्या खाली दिसतात.

डाउनलोड मोफत आहे का?

संग्रह पाहता येतो; अंतिम PNG डाउनलोड करण्यासाठी निवडलेल्या डिझाईनची दाखवलेली किंमत भरावी लागते. नवीन डिझाईन्स ₹२१ आहेत. काही जुन्या डिझाईन्स ₹११ आहेत.

डाउनलोडमध्ये वॉटरमार्क राहतो का?

पूर्वदृश्यावर invitemarathi.in दिसते. यशस्वी पेमेंटनंतर मिळणाऱ्या PNG मध्ये वेबसाइटचा वॉटरमार्क नसतो.

संबंधित निमंत्रण मार्गदर्शिका